नरखेड ला जागतिक महिला दिन साजरा

नरखेड ला जागतिक महिला दिन साजरा
नरखेड : नागपूर जिल्हा नरखेड शहरात जागतिक महिला दिवस बहुजन मुक्ती मोर्चा च्या वतीने साजरा करण्यात आला. या कार्यकमालला काटोल विधानसभा क्षेत्राचे आमदार उपस्थित होते, या प्रसंगी आमदार चरणसिंग ठाकूर यांनी मार्गदर्शनात म्हणाले महिलांनी आर्थिक मदत मोठ्या प्रमाणात राज्य सरकार व केंद्र सरकार करते यांचा लाभ महिलांनी घ्यावा असे प्रतिपादन केले. यावेळी नरखेड तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.नरखेड ला जागतिक महिला दिन साजरा

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close