शेतकरी टाकणार निवडणुकीवर बहिष्कार

 

काटोल तालुक्यातील पारडसिंगा परिसरातील अनेक शेतकऱ्यांची शेतपिके जगली जनावरानी उध्वस्त केल्याने गणपत भांगे शेतकऱ्याने तहसील कार्यालयासमोर राडा केला, त्यानंतर तहसीलदारावर झालेल्या टीके नंतर अनेक शेतकरी गणपत भांगे यांच्या समर्थनात उतरले आणि नुकसान भरपाई, शेतीला तारकपाउंड करण्याची मागणी करू लागले आहे अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत बहिष्कार टाकण्याच्या चेतावणी दिली आहे.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close