
आत्मदहन करण्याचा प्रयत्न
नरखेड तहसील मधील बेलोना येथे अरविंद बांबल यांनी आत्म दहन केल्याची घटना घडली.आत्म दहन करण्यामागे बेलोना ग्रामपंचायत मधील नदीच्या खोलिकरणात करण्याच्या कामात भास्टाचार उघडकीस केल्यामुळे ग्रामपंचायत त्यांच्या घरावर अतिक्रमण आणले. त्यामुळे वाद निर्माण झाला.शासकीय अधिकारी यांच्या बंदोबस्तात अरविंद बांबल यांचे घर तोडण्यासाठी जेसीबी लागताच अरविंद बांबल यांनी स्वतच्या आंगावर पेट्रोल टाकून आत्म् दहन केले.सुदैवाने गावकरी जनता यांनी आग विझवून त्याचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केले .या घटनेची माहिती पोलिसांना कळताच घटना स्थळावरून बांबल यांना उपचारा ला घेऊन गेले
या घटनेचा सर्व स्थरा वरून निषेध होत आहे.
Live Cricket
Live Share Market
