आदिवासी नगरच्या विद्यार्थिनीला आमदार मोहन मते यांच्या 56 व्या वाढदिवसानिमित्त सायकल व शिक्षणाचा खर्च देवून वाढदिवस साजरा. 

  नागपूर . दक्षिण नागपूरचे लोकप्रिय आमदार मोहनभाऊ मते यांच्या 56 व्या वाढदिवसा निमित्ताने भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर शहरातील उपाध्यक्ष सुरज दुबे, यांच्या तर्फे प्रभाग क्रमांक 32 मधील आदिवासी नगर येथील एका विद्यार्थिनीचा शिक्षणाचा ग्रॅज्युएशन पर्यंतचा संपूर्ण खर्च सुरज दुबे हे उचलणार असून मोहनभाऊ मते यांच्या हाताने सायकल आणि शिक्षणाचा खर्च देण्यात आला. आणि उदयनगर मित्रपरिवार राहुल कोवे, गौरव सिंग, गोलू यादव, निहार तायवाडे, आनंद धाबर्डे या सर्वांची मंचावर उपस्थिती होती.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close