
काटोल नागपूर रोड वर भीषण अपघात,6 जणांचा मृत्यू तर एक गंभीर जखमी
काटोल नागपूर रोड वर भीषण अपघात,6 जणांचा मृत्यू तर एक गंभीर Each
काटोल वरून शालिमार कंपनीत सोयाबीन घेऊन जाणाऱ्या ट्रक आणि कॉलीस गाडीची सोनखाम , आणि ताराबोडी गावाच्या मध्ये रोडवर धडक 15 डिसेंबर च्या रात्री झाली. यां अपघातात रमेश हेलोंडे, सुधाकर मानकर, विठ्ठल थोटे, अजय चिखले, वैभव चिखले, मयूर इंगळे यांचा मृत्यू झाला, अपघात झालेल्या ट्रक चा MH 40 AK 3817 क्रमांक असून ट्रक चालक कदीर कईम शेख यांच्या विरुद्ध काटोल पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Live Cricket
Live Share Market



