
काटोल येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पन
काटोल येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पन करून विविध संघटनांनी अभिवादन केले..डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती काटोल. वंचित बहुजन आघाडी काटोल नगर परिषद काटोल शेतकरी क्रुति काटोल याच्या सह अनेकांनी अभिवादन केले यावेळेस वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा. उपाध्यक्ष. स्मारक समितीचे अध्यक्ष तथा माजी सभापती दिगांबर डोंगरे सचिव हर्षद बनसोड न प अभियंता नितिन गौरखेडे कर निरीक्षक लोंढे अभियंता रामटेके माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेशराव धोटे वंचित बहुजन आघाडीचे काटोल तालुका अध्यक्ष देविदास घायवट शहर अध्यक्ष सुधाकर कावळे शेतकरी क्रुति समितीचे बाबाराव वाघमारे कृष्णाजी डफरे वंचित बहुजन आघाडीचे युवक आघाडीचे जिल्हा महासचिव विवेक गायकवाड जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नत्थुजि ढोपरे सुरेशराव देशभ्रतार पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नीळकंठ गजभिये रवी दलाल दिगांबरराव भगत कृष्णाजी गवईकर अजय बागडे अंकल उके श्रीकृष्ण ढोके मनोहरराव कौरति देवेंद्र रोकडे न प चे कैलाश खन्ते अविनाश बरसे राजु सावरकर अरविंद गजभिये भास्करराव बाभूळकर कृष्णाजी मानकर विद्युत अभियंता धकाते संजय वानखेडे नरेंद्र चरडे यांच्यासह अनेकांनी डॉ बाबासाहेबांना अभिवादन केले
