
जलालखेडा रोड वर अज्ञात वाहनाचा धडकेत तरुणाचा मृत्यू
काटोल पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जलालखेडा रोड वर आदेश ढाबा आणि डीवरवाडी च्या मध्ये अज्ञात
वाहनाने धडक दिल्याने 30 ते 40 वयोगटातील तरुणाचा मृत्यू. राहुल राजेंद्र भोंडे रा. सावनेर ता. सावनेर जिल्हा नागपूर असे मृतकाचे नाव आहे . पोलिसांना माहिती कळताच पोलीस घटना स्थळावर आले होते.
Live Cricket
Live Share Market



