ज्या घरात सनई वाजली, तिथेच पसरली शोककळा ! तिच्यासोबत नेमकं काय झालं ?

आझमगढ | : अवघ्या सहा महिन्यांपूर्वी त्या घरात सनई-चौघडे वाजले होते. धूमधडाक्यात त्यांनी लग्न लावत मुलीला सासरी पाठवलं होतं. लग्नाला सहा महिनेही पूर्ण होतात न होतात, तोच आपल्या मुलीच्या बाबतीत असं काही होईल याची त्या आई-वडिलांना कल्पनाही नव्हती. तिची हालत पाहून शेजारी-पाजारीच नव्हे तर पोलिसही धास्तावाले. उत्तर प्रदेशच्या  आझमगढमधील हे प्रकरणं ऐकून सगळेच हादरले.

हत्येची ही घटना घडल्यापासून आरोपी फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांचे छापे सुरू आहेत. मृत तरूणीच्या भावाच्या सांगण्यानुसार, हुंडा म्हणून बाईक मागत, त्याच्या बहिणीचा अनेकदा छळ केला जात होता. गरीब आर्थिक परिस्थितीमुळे त्यांची मागणी पूर्ण होऊ शकली नाही. थोडं कर्ज घेतल्यानंतर स्वतःच्या खात्यातून 40 हजार रुपये जमा करून त्यांनी बहिणीच्या सासरच्या मंडळींना दिले, पण तरीही त्यांचे समाधान झाले नाही. तिचा पती अनेकदा बहिणीला मारहाण करायचा, असा आरोप त्याने लावला

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close