स्वत:चचं कुंकू पुसलं, दांडक्याने पतीचं थेट डोकंच फोडलं;कारण ऐकून धडकीच भरेल…

: झारखंडमध्ये महिलेने स्वत:च्या हाताने तिचं लग्न संपवलं आणि कुंकूही पुसलं. एका क्षुल्लक कारणावरून पतीशी वाजलं पण त्यानंतर महिलेने तिच्याच पतीची हत्या (murder news) केली.

ही घटना घडल्यानंतर पतीची हत्या करणारी पत्नी सरस्वती देवी जवळच्या विहिरीत लपलेली आढळली. गावातील एक महिला विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली होती. तेव्हा आरोपी सरस्वती ही विहीरीच्या आतमध्ये लपून बसल्याचे आढळले. त्यानंतर तिने याबाबत मृताच्या कुटुंबीयांना व पोलिसांना कळवले. पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने आरोपी पत्नी सरस्वती देवी हिला विहिरीतून बाहेर काढले आणि अटक केली.पोलिसांनी तिला घटनास्थळावरून पोलिस ठाण्यात नेले. पती तिला खर्चासाठी पैसे देत नव्हता, आणि याच मुद्यावरून त्यांच्याच नेहमी भांडणे होत होती. याच रागातून मी त्याला दांडक्याने मारहाण केली व त्याचा जीव घेतला, असे आरोपी महिलेने कबूल केले. या हत्येमागचं कारण ऐकल्यावर पोलिसदेखील हादरले. अशा कारणासाठी कोणी जीव घेतं का असा प्रश्न सध्या सर्वांच्या मनात आहे.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close