
अजितदादा पवार यांच्या सोबत विजयगड रवीभवन येथे बैठक
काटोल -नरखेड मतदारसंघ मधील स्वराज संघटना (सतरंजी )यांची मा. ना. श्री. अजितदादा पवार यांच्या सोबत विजयगड रवीभवन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सर्व मतदार संघ मधील राजकीय, सामाजिक, प्रशासकीय यावर चर्चा झाली. सोबत राहून एक राहा असे सांगून मी मतदार संघतील अडिअडचणी करिता मी व आमचे महायुती चे सरकार सोबत राहील असे आश्वासित केले.यावेळी उपस्थित श्री. नरेश अरसडे, श्री. राजेंद्र हरणे, श्री. प्रकाश वसू, श्री. समीर उमप, श्री.संदीप सरोदे, श्री.दिलीप ठाकरे, श्री.रवी वैद्य,श्री रवी चौधरी, श्री.अरुण चौधरी, दिनेश कडू उपस्थित होते.
Live Cricket
Live Share Market



