जिल्हा अध्यक्ष पदी पुरुषोत्तम थोटे यांची निवड 

जिल्हा अध्यक्ष पदी पुरुषोत्तम थोटे यांची निवड

पुरुषोत्तम थोटे यांची महाराष्ट्र योग शिक्षक संघ नागपूर जिल्हा अध्यक्ष पदी निवड विनायक बारापात्रे नागपूर विभाग अध्यक्ष यांच्या सूचनेवरून सर्वांनू मते करण्यात आली.
पुरुषोत्तम थोटे यांचे नरखेड तालुक्यात योग संदर्भात फार जुने व चांगले काम मनळाऊ स्वभाव योगा वीषई आस्था निर्वेशनी, सर्वांशी मन मोकळे शिस्त बद्ध पणाने वर्तन तालुक्यात योग वीच्याराच मोठ्ठ संगठ्न चालवणार व्यक्तीमत्व यांची जिल्हाअध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल .

डॉ. मनोज निलपवार संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश ,डॉ.अमित मिश्रा महासचिव प्रदेश, प्रा.कुणाल महाजन सोशल मी.प्रभारी प्रदेश ,प्रसाद कुलकर्णी प्रदेश कोषपल,सौ.सुपर्णा पाल ऊपाध्यक्ष प्रदेश, डॉ.जयंत जवंजाळ,प्रा.शरद मेगळ,श्री.विजय घाडगे पोलीस पटील संगठ्न नागपूर विभाग अध्यक्ष ,डॉ.समीर पाहुणे ,प्रा.मधुकर गायधने, आच्यार्य सौ. ज्योती बन्सोड,सुरेश पाढरकर ,प्रा. प्रमोद टोणपे, शामभाऊ नाडेकर ज्ञानेश्वर पिकले,ज्ञानेश्वर टेकाडे,राजेश यादव, प्रमोद वैद्य ,तानाजी कडवे गुरुजी, अनिल ढोके ,श्रीकांत मलधुरे , चंद्रशेखर मस्के ,छगन ढोबळे ,शंकर जांभूळकर,राजेश धरमठोक,सौ. ऊशा हिंदारिया ,प्रा.सुनील मोहड,सुनील बरोले जिल्हा व तालुका स्तरावरील कार्यकर्त्यांनी इतर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अनेक माध्यमातून शुभेच्छा दिल्या..

त्या बद्दल पुरुषोत्तम थोटे यांनी सर्वांच्या प्रेम युक्त शुभेच्छांचा स्वीकार करून सर्वांचे असेच प्रेम असुद्यावे म्हणत आभार मानले .🙏🏻

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close