
काटोल मधुन जिचकार अपक्ष उमेदवार

काटोल मधुन यजवळक्य जिचकार यांनी अपक्ष उमदेवार अर्ज 25 ऑक्टोबर ला दाखल केला, अर्ज दाखल करण्यापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समिती काटोल पासुन भव्य रॅली काढण्यात आली या रॅली ची सांगता तहसील कार्यालय समोर सभे नी झाली, या सभेत यजवळक्य जिचकार यांनी 25 वर्षां मंत्री पद आपल्या क्षेत्रा मध्ये होते काटोल क्षेत्र बारामती सारखे व्हायला पाहिजे होते परंतु या क्षेत्राचा विकास दहा टक्के पण झाला नाही असे मत व्यक्त केले. आणि हजारो युवक, युतीच्या उपस्थित जिचकार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी पियुष चिवन्डे कडे उमेदवारी अर्ज दाखल केला.
Live Cricket
Live Share Market
