
किराणा दुकानात मिळणार वाईण २ ]शेतकर्यांना महावितरणाचा झटका
किराणा दुकानात मिळणार वाईण विक्री ला परवानगी
कीराना दुकानात किवा सुपर मार्केट मध्ये वाईन विक्री परवागीचा निर्णय
नुकताच राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत. झाला .असल्याचे नवाब मलिक यांनी सागितले आहे .आता राज्यातील किराणा किवा सुपरमार्केटस मध्ये वाईन विक्री चा मार्ग मोकळा झाला आहे .परंतु या निर्णयाला भाजप नी विरोध दर्शविला आहे.
शेतकर्यांना महावितरणाचा झटका
काटोल तालुक्यातील शेतकर्याच्या शेतातील वीजपुरवठा खंडित करण्याचा सपाटा महावितरण कंपनी कडून होत आह्रे. त्यामुळे रब्बी पिकाचे ओलित कसे करायचे ?हा प्रश्न शेतकऱ्यान समोर आहे .दोन वर्षा पासून शेतकरी नैसर्गिक संकटांशी सामना करत आहे . खरीप हंगामात कापणीला आलेल्या पिकाचे नुकसान पावसामुळे झालेले आहे .आता रब्बी पिक घेण्यासाठी आतुर असलेला शेतकरी महावितरण कंपनी कडून वीज खंडित केल्यामुळे शेतकरी संतापलेला आहे
नरखेड तालुक्यात कोरोना बाधितांची वाढ
नरखेड तालुक्यात २७ जानेवारी ला २३ करोना बाधितांची संख्या असून ,सावरगाव १, मेंढ्ला ४, भिष्णूर ६, तर ग्रामीण रुग्णालय येथे १२ रुग्ण आहे .ऐकून रुग्ण ३१४ आहे तर .डीसचार्ज ५ , व आक्टीव १८० रुग्ण आहे
आज काटोल तालुक्यात ४१ करोना बाधितांची नोंद
येनवा १८ ,कोंढाळी १३, तर काटोल शहरात १० करोना बाधित रुग्ण आहे
