
बालमूर्ती हनुमंताची रथयात्रे ला सुरुवात
आजपासून भव्य रथयातत्रेला सुरवात*
बेलोना नगरी ही दिव्यांच्या रोषणाईने गावातील सुंदर सजावट पूर्ण झाली .आज पहाटे ब्रम्हामुहूर्त च्या वेळेस गावातील दिंड्या ढोल तश्याच्या गजरात बंदिस्त हनुमंताचे आगमन झाले यावेस काकडा ,आरती हनुमान चालीसा पठण करण्यात आले मंदिर परिसर हा भाविक भक्तांनी पहाटे भक्तिमय होता .
तसेच 14 ला आज दिवसभर पूजा पाठ महाअभिषेक चालणार असून .सायंकाळी बजरंग बली रथा मधे ठेऊन बेलोना नगरीत. गाव परिसरातील गावातील दींद्या भजनी मंडळी ब्यांड पार्टी हनुमान चालीसा मंडल ढोल ताशां आवाजात गाव मिरवणूक निघेल 15 ला उदयाला जीवना नदीच्या तीरावर विठ्ठ्ल रुक्मिणी मंदिर परिसरात भक्तांच्या दर्शनासाठी जागेवर राहील 16ला सकाळी 9 च्या सुमारास दिंद्या भजन मंडळी ब्यंड पार्टी देवांचे देखावे हनुमान चालीसा मंडळ ढोल ताशा पथके
यांच्या भक्तिमय वातावरणात भव्य रथ निघेल सायंकाळी हनुमंताचा रथ प्रभू श्री रामाच्या मंदिरा जवळ आल्यास दही लही फेकल्या जाईल .
दींड्या भजनी मंडळ ब्यांड ढोल ताशा पथके यांचा रथयात्रा उत्सव समितीच्या वतीने मानपान देण्यात येईल .
रात्री 12ल हनुमंताला रेशमी कापडात बंदिस्त करून ठेवल्या जाईल
