
बबनराव लोहे यांच्यासह सर्व उमेदवारांनी नामांकण अर्ज दाखल
नरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीच्या अनुषंगाने नरखेड कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बबनराव लोहे यांच्यासह सर्व उमेदवारांनी नामांकण अर्ज दाखल केले. माजी आमदार डॉ. आशिषबाबू देशमुख यांच्या सहकार्याने व हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत उमेदवारांना आशीर्वाद दिले.यावेळी माजी उपसभापती दिनकरराव राऊत, अरूणभाऊ वंजारी,वामनरावखवशी,निळकंठराव फुके यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते तसेच जेष्ठ नागरिकांनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शविली.
Live Cricket
Live Share Market
