
नरखेड येथील युकाचा गळा कापून खूण
पैशाच्या वादातून शहजाद शेख चा केला गेम, वरुड येथील दोन संशयित यांना नरखेड पोलिसांनी घेतले ताब्यात
आज सकाळी नरखेड झाडी पुरा येथील शेख शहजाद अबुल शेख 30 याचा धारदार शस्त्रराणे गळा कापून परसोडी शिवारातील शेतात खूण करण्यात आला. खैरगाव येथे युवकांचे चिकन चे दुकान असल्यामुळे तो रोज मोटरसायकल ने नरखेड ते खैरगाव ला जात होता. इजाज चा खूण कोणत्या कारणावरून झाला ही लवकरच सांगता येणार नाही परंतु नरखेड पोलिसांना या खुनाचा आरोपीना गजा आड करण्यात यश येणार अशी माहिती सुत्रा कडून प्राप्त झाली आहे.सविस्तर बातमी काहीच वेळात………
Live Cricket
Live Share Market



