अनिल देशमुख यांच्या काटोल व वडविहरा येथील घरावर छापा

अनिल देशमुख यांना आणखी एक धक्का,  निवासस्थानी ईडीचा छापा

काटोल , नरखेड तालुक्यातील वडविहिरा इथे अनिल देशमुख यांची वडिलोपार्जित काही जागा आहे, घरं आहेत, यावर अधिकाऱ्यांनी छापे टाकलेअसून इथे सर्च मोहीम सुरू आहे. ​यामध्ये काय माहिती समोर येते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाल्याचं समोर  आले असून अनिल देशमुख यांच्या नागपुर जिल्ह्यातील काटोल आणि वडविहिरा येथील निवासस्थानी ईडीने छापा टाकला .या कारवाईत कोणती माहिती समोर येते  ती गुलदस्त्यात आहे.

 

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close