नवीन वर्षानिमित्त डॉक्टर लतेश जोगेकर यांच्या कडून ब्लँकेट वाटप

मतिमंद मुलांची शाळा हनुमान नगर काटोल येथील विद्यार्थ्यांना नववर्षा निमित्त डॉ. लतेश जोगेकर यांच्या कडून ब्लॅंकेट व नाश्ता वाटप करण्यात आला या निमित्ताने या कार्यक्रमालाआज गुरुवर्य मतीमंद मुलांची शाळा हनुमान नगर काटोल.
येथे नवीन वर्षानिमित्त डॉक्टर लतेश जोगेकर यांच्या कडून ब्लॅंकेट व नाश्ता वाटप करण्यात आले. मिलिंद जोगेकर, शाम डफर, सुमित कडू, हर्षल जवंजाळ, अमर जाधव, गणेश नारनवरे, कार्तिक गिरी, देवेंद्रजी गिरी, सागर शेरकर, पवन हातेकर, रुपेश बलांसे, हर्षल माहुलकर, निखिल भलावी केतन गजभिये ऋषी नरनवरे, प्रणय चव्हाण, सागर अंपरवार, आशिष भोयर, प्रयाग युवनाते, प्रकाश ढवळे, मन्नू प्रजापति, चंदू भागवत आणि समस्त शाळेचे शिक्षक वृंद उपस्थित होते.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close