
राहुल गांधी यांना अटक
राहुल गांधी यांना अटक
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षाचे खासदार निवडणूक आयोगाकडे मोर्चा काढत आहेत परंतु पोलिसांनी त्यांना रोखले संसदेपासून अवघ्या काही अंतरावर खासदारांना अडविण्यात आले तब्बल दहा वर्षानंतर संसदे च्या प्रांगणात खासदारांचा यलगार पाहायला मिळाला मतमोजणी आणि ईव्हीएम मशीनच्या विरोधात आज काँग्रेसचा विरोधी पक्षाने खासदारांनी एल्गार पुकारला.
Live Cricket
Live Share Market
