
महाराष्ट्रात हिंदी विरुद्ध मराठीत वाद सिंगेला
महाराष्ट्रात हिंदी विरुद्ध मराठीत वाद सिंगेला.
राज ठाकरे जर महाराष्ट्र बाहेर आले तर त्यांना पटक पटक कर मारेंगे भाजप निशिकांत दुबे यांनी म्हटले. महाराष्ट्रात हिंदी विरुद्ध मराठीचा सिंगे ला पोहोचला असून काही दिवसापासून भाजप खासदार निशिकांत दुबे हे सातत्याने चर्चेत आहेत यांनी हिंदी भाषेवरून टीका केली होती. राज ठाकरे या महाराष्ट्रात किंवा उत्तर भारतीय राज्यामध्ये आले तर त्यांना पटक पटक मारेंगे निशिकांत दुबे यांनी म्हटले. यावर राज ठाकरे यांनी द खोचकटोला देत प्रतिक्रिया दिली.आप मुंबई आयेंगे तो मुंबई के समंदर मारेंगे असे राज ठाकरेंनी म्हटले त्यातच आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी वक्तव्य केल्याने विरीधकांनी त्यांना टार्गेट करीत टीका केली.
Live Cricket
Live Share Market
