
20 वर्षा नंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र
मुबंई च्या वसईत शिवसेना उबाठा आणि नवनिर्माण सेना पक्षा च्या वतीने विजयी मेळावा घेण्यात आला.या
विजयी मेळाव्यातून मराठी भाषेवर कधी तरजोड नाही.महाराष्ट्रात शाळेमध्ये हिंदी सक्तीच्या निर्णयाच्या विरोधात मोठे आंदोलन झाले. शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने या निर्णयाचा कडाडून विरोध केला आहे जनतेच्या व्यापक विरोधामुळे सरकारने हा निर्णय मागे घेतला आहे. या विजया निमित्त वरळी येथे एक मेळावा झाला येथे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी भाषणे केली त्यांनी मराठी भाषेचा संरक्षणासाठी जनतेला एकत्र येण्याची आवाहन केले आहे.
राज्यातील शाळेमधील मराठी सक्तीच्या मुद्द्यावर अख्खा महाराष्ट्र मराठी माणूस पेटून उठलाय सरकारच्या या जीआर कडून विरोध करत शिवसेना ठाकरे गट आणि मनसे या दोन पक्षांनी प्रामुख्याने विरोध दर्शवला त्यानंतर राज्यातील इतर पक्षांनी या निर्णयाला विरोध केला आहे.सरकारने हिंदीसाठी बाबतचा जीआर रद्द करत या निर्णयावर तात्पुरती माघार घेतली आहे.सरकारच्या पाऊल मागे पडल्यानंतर आणि मराठी अस्मितेचा आणि मराठी माणसाचा विजय असलेले सांगा शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने आज पाच जुलै रोजी विजय मेळावा घेण्यात वरई दोन सभागृहात हजारो नागरिक कार्यकर्ते नेते पदाधिकारी यांच्या उपस्थितीने पार पडलेल्या या मेळाव्यात प्रथम म्हणजे राज ठाकरे सत्ताधारी यांना सूचक शब्दात इशारा दिला आपण विधानसभेत तर मुबंई नाही. कोण माईचा लाल आहे मुबंईवर हात घालणार, त्यानंतर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थितीना संबोधन केले. यावेळी राज ठाकरेंनी सर्व मुद्द्याचा समाचार घेत धडाकेबाज भाषण केलं हिंदी शक्ती आणि मराठी ला मिळणारी दुय्यम या मुद्द्यांना लक्ष करीत राज ठाकरे यांनी पुढचा धोका सांगितला.राज्यातील तमाम जनतेला सावध करीत त्यांनी सतर्क राहण्याचा इशारा दिला.महाराष्ट्रातील तमाम मराठी लोक आज एकत्र आली आहेत मात्र आता हे सरकार राजकारण करून तुम्हाला जाती विभागतील जातीचा कार्ड खेळतील जातीपाती विभागाला सुरू करतील असं सांगत राज ठाकरेंनी तमाम मराठी जनतेला सावध राहण्याचा इशारा दिला.
शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांनी मराठीला दुय्यमाप मिळाल्याबाबत निषेध केल्यानंतर सत्ताधारी पक्षातील अनेकांनी त्यांच्यावर टीका केली होती.ठाकरेची पोर इंग्रजी शिकली असं म्हणत त्यांचे खील्ली उडवली होती.याही विषयाचा आज ठाकरे समाचार घेतला.आम्ही मराठी मिडीयम मध्ये शिकलो. बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे इंग्रजी मिडीयम मध्ये शिकली या दोघांवर मराठी बाबत शंका घ्याल का असा रोखठोक सवाल त्यांनी केला.लालकृष्ण आठवणी सेंट पॅटिक हायस्कूल ख्रिश्चन मिशनरी मध्ये शिकले हिंदुत्वावर शंका घेऊ का असाही त्यांनी विचारलं
दक्षिण भारतात बघा त्यांना कोण विचारत नाही उद्या हिब्रू भाषा शिकेल. आणि मराठीचा कडवळ अभिमान बाळेलं काय. काय अडचण आहे असा थेट सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. दक्षिणात्य कलाकार इंग्रजी माध्यमात शिकले एम एम आर रहमान परवा काल एका व्यासपीठावर उभे होते बाई तामिळ बोलत होती अचानक हिंदी बोल बोलायला लागली आणि ते खाली उतरले बाळासाहेब ठाकरे इंग्रजी माध्यमात शिकले आणि इंग्रजी वर्तमान पत्रात व्यंगचित्र काढत त्यांनी भाषेची तडजोड केली नाही म्हणजेच एक भाषा सर्वांना बांधून ठेवते कोणती भाषा काय वाकड घेत झालं आपल्या सैन्यात मराठा सिख जात पंजाब पॅराशुट गडवाल रायफल बिहार महार रेजिमेंट जम्मू काश्मीर गोरखा रायफल आहे लडाख स्काऊट स्कीम स्काऊट आहेत इथल्या राज्याच्या रेजिमेंट आहेत त्या शत्रू दिसल्यावर तुटून पडतात ना मग भाषेचा प्रश्न कुठे येतोय असा सवाल त्यांनी विचारला.
भाषावर प्रांत रचना त्या कारणासाठी होती ना. या गोष्टी का सुरू केल्या.आता सांगून ठेवतो आज मराठी म्हणून एकत्र आलात महाराष्ट्रातील तमाम मराठी एकत्र आलात त्याच पुन्हा राजकारण करत तुम्हाला जातीत विभागतील. मराठी म्हणून तुम्हाला एकत्र येऊ देणार नाही राज ठाकरे म्हणाले.
