
मराठी भाषा येत नाही म्हणून नाकारला ऑर्डर
मराठी भाषा येत नाही म्हणून नाकारला ऑर्डर
देशात आज धर्म आणि भाषेचा मुद्दा घेऊन आपसात विवाद उभे करताना काही नागरिक दिसतात असाच प्रकारे मुंबई इथून समोर आला आहे एका मुंबईतील एका ग्राहकाने
पिझ्झा ऑर्डर केला परंतु डिलिव्हरी बॉय ला मराठी येत नसल्याने त्या डिलिव्हरी बॉय चा पिझ्झा घेण्यास मुंबईतील एका दाम्पत्यानी त्यांनी नकार दिला, डिलिव्हरी बॉय आणि या दाम्पत्यात शाब्दिक चकमक झाली. हा प्रकार सोमवारी 12 मे समोर आला असून भांडुप मुबंई परिसरातील साई राधे बिल्डिंग येथील दाम्पत्य आणि डिलिव्हरी बॉय रोहित लेवरे सोबत हा प्रसंग घडला. दांपत्यांनी डिलिव्हरी बॉय कडून पिज्जा स्वीकारला परंतु त्यांनी तुला मराठी येत नाही तू मराठी बोल तेव्हा तुला पैसे मिळतील असे नाटक केले परंतु डिलिव्हरी बॉय ने या प्रसगाचा व्हिडिओ तयार करून घेतला त्यात त्यात तो स्पष्ट नकार देत आहे मला मराठी येत नाही, आपण मराठी बोलण्या वर शक्ति करू शकत नाही असे तो बोलू लागला. या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला व्हायरल होत आहे होत आहे
