नागपुरात संचारबंदी लागू पोलिसांना प्रभावित रस्ते बंद करण्याचे आदेश

नागपुरात संचारबंदी लागू पोलिसांना प्रभावित रस्ते बंद करण्याचे आदेश.
नागपुरात कबर हटवण्याच्या मागण्यावरून सोमवारी रात्री 17 मार्चला मोठा तणाव निर्माण झाला दोन गटात झालेल्या दगडफेक आणि जाळपोळ घटने मुळे नागपुरात सध्या तणापुर्ण शांतता आहे.. या दरम्यान भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 अंतर्गत शहरातील अनेक भागात संचार बंदी लागू करण्यात आली आहे.. नागपूर मध्ये काल सोमवारला दोन गटात वाद झाला. सध्या तणापुर्ण शांतता आहे. महाल भागात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावला आहे. पोलिसांकडून रात भर कोंबिंग ऑपरेशन करण्यात आले.आता 80 जणांना अटक केली आहे केली. शोशल मीडिया अकाउंट च्या पोलिसाच्या रडावर आहे.कोतवाली,, गणेश पेठ,लक्कडगंज शांतीनगर, यशोदा नगर,,शक्करद्रा, इमामवाडा,कपिलनगर भागात जमाबंदी लागू करण्यात आली आहे.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close