
नागपूरच्या बसस्थानकावर महिलांशी गैरवर्तन करत
. नागपूरच्या बसस्थानकावर महिलांशी गैरवर्तन करत
बसस्थानकावरील महिला कितपत सुरक्षित आहेत असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत स्वारगेट बसस्थानक अत्याचार प्रकरण अद्यापही ताजं
असतानाच नागपूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूरच्या मध्यवर्ती बसस्थानकावर एक तरुण महिलांशी गैरवर्तन करत असल्याचं आढळून आलं आहे. मंगेश असं या तरुणाचं नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा तरुण बसमध्ये चढणाऱ्या महिलांशी गैरवर्तन करत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. मंगेश नामक या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याला गणेशपेठ पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे.
11 छात्रों के हाथ में ब्लेड मारने का मामला
जिला परिषद उच्च प्राथमिक विद्यालय
11 छात्रों के हाथ में ब्लेड मारने का मामला
जिला परिषद उच्च प्राथमिक विद्यालय के पांचवीं कक्षा के 11 छात्रों के हाथ में ब्लेड मारने का वाला मामला बुलढाणा के भादोला में सामने आया है । इस जिला परिषद स्कूल में कुल 11 शिक्षक और 198 छात्र हैं। आरोप है कि स्कूल के शिक्षक छात्रों की उपेक्षा करते हैं जिसके चलते यह घटना हुई। इस शिक्षक के खिलाफ कई बार शिक्षा अधिकारियों से शिकायत की गई है। हालाँकि, अब तक कोई कार्रवाई नहीं होने पर स्कूल प्रबंधन समिति ने कल स्कूल बंद कर विरोध प्रदर्शन किया।
शिक्षा पदाधिकारी बालकृष्ण खरात ने प्रतिक्रिया दी है कि रिपोर्ट पर समूह शिक्षा अधिकारी व केंद्राध्यक्ष को जांच के आदेश दिए गए हैं। वहीं एक शिक्षक का स्थानांतरण उस विद्यालय से दूसरे स्कूल में कर दिया गया है।
