
संसदेचं उद्घाटन करणार!
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नव्या संसदेचं उद्घाटन करणार आहेत. सकाळी सव्वासात वाजल्यापासून हा सोहळा सुरू होणार आहे. मात्र, विरोधकांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे.
Live Cricket
Live Share Market



