वृषभ वानखेडे यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबीर संपन्न

वृषभ वानखेडे यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबीर संपन्न
काटोल प्रतिनिधी : काटोल तालुक्यातील ढवळापूर येथील जनतेच्या सुख – दुःखात सतत झटणारे नेते वृषभ वानखेडे यांच्या ५ मार्च रोजी वाढदिवस असतो, आज वाढदिवसाच्या निमित्त मोठया पार्ट्या करतात हार तुऱ्याने स्वागत करतात. परंतु वृषभ वानखेडे आपला वाढदिवस समाजाचे हित जोपासण्या साजरा करतात. आज पाच मार्च रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन काटोल नगरीत करण्यात आले होते.या शिबिरात मोठया प्रमाणात रक्तदात्यांनी रक्त दान केले, यावेळी त्यांच्या चाहत्यांनी वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा चा वर्षाव केला.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close