माजी जिल्हा प्रमुख राजूभाऊ हरणे यांच्या एकनाथजी शिंदे च्या शिवसेनेत प्रवेश आज

 

माजी जिल्हा प्रमुख राजू हरणे एकनाथजी शिंदे च्या शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार

माजी जिल्हाप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, रामटेक मतदार क्षेत्रातून  आशिष जयस्वाल शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले,  एकमेव राज्य मंत्री म्हणून विदर्भाला आशिष जयस्वाल लाभले आहे. आशिष जैस्वाल यांचा प्रचंड मतांनी विजय झाल्यामळे विदर्भातील रामटेक क्षेत्रात अभिनंदन सभा होऊ घातली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या  उपस्थितीमध्ये आभार सभा आयोजित केली आहे, या आभार सभेतून  एकनाथ शिंदे शिवसेना  प्रवेश घेणाऱ्यांचे  अभिनंदन करून पक्षात समावेश घेणार,  उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे माजी जिल्हाप्रमुख राजू हरणे आज कामठीच्या सभेत  उपमुख्यमंत्री  एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थिती मधील प्रवेश घेणार आहे. हरणे  यांच्या प्रवेशा मुळे उबाठा गटा ला मोठा धक्का बसणार आहे.  राजू हरणे यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते सुद्धा शिंदे च्या शिवसेनेत  प्रवेश करणार असल्याने मोठा धक्का उद्धव ठाकरे यांना विदर्भातून आहे.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close