महाराष्ट्र सरकारने डीएडचं शिक्षण बंद करण्याचा निर्णय

मुंबई : महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने डीएडचं शिक्षण बंद करण्याचा निर्ण

घेतला आहे. त्यामुळे राज्यात आता डीएड बंद होणार आहे. आता शिक्षक होण्यासाठी आगामी काळात 4 वर्षांची बीएडचीच पदवी घ्यावी लागणार आहे. याबाबत केंद्र सरकारने निर्णय घेतलेला. नव्या शिक्षण धोरणांनुसार याबाबत निर्णय घेण्यात आलेला. केंद्र सरकारने डीएड बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता राज्य सरकारने देखील याबाबत निर्णय घेतला आहे

शंभर जन्म घेतले तरी उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे होऊ शकत नाही.चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची सभा झाली. या सभेत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी येणे टाळले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते उपस्थित होते. शंभर जन्म घेतले तरी उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे होऊ शकत नाही. उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा विश्वासघात केला. तुम्ही मोदी आणि अमित शहा यांची बरोबरी करू शकत नाही. मोदी यांची इमेज कितीही खराब केली तरी जनता त्यांच्यासोबत आहे. उद्धव ठाकरे यांची राजेशाही गेली नाही. दुसरा नेता असता तर लाल खुर्ची काढली असती. शरद पवार असते तर खुर्ची काढून घेतली असती, असा आरोपही चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close