
भिष्णूर शिवारातील शेतपिकांना जाम नदी आलेल्या पुराचा फटका
नरखेड तालुक्यातील भिष्णूर परिसरातील शेत पिकांना जाम नदी आलेल्या पुराणे शेतपिकांचे मोठे नुकसान
झाले आहे. त्यात मोसंबी झाडे उपडून गेली तर सोयाबीनचे शेत पूर्ण नेस्तनाबूत झाले. या परिसरातील शेतकऱ्यांना पुराचा फटका बसला आहे. त्यामुळे शासनांनी दखल घेऊन त्वरित पंचनामे करावे. प्रभावित शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 
Live Cricket
Live Share Market
