पोलिसाचा गोळीबार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

नागपूर प्रतिनिधी : नागूपरचे पोलिस अधीक्षक हर्ष    पोद्दार च्या बंगल्यात गार्ड च्या ड्युटीवर असलेल्या पोलिस कॉन्स्टेबल विशाल तुमसरे पोलिस कर्मचाऱ्याने शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे स्वत: ला गोळी मारून आत्महत्या करण्या  ची घटना नागपूर मध्ये घडली. कर्मचारी  गंभीर जखमी पोलिस असून रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत.नागपूर पोलिस अधीक्षक हर्ष पोदार यांच्या बंगल्यात गार्ड च्या ड्युटीवर असलेल्या पोलिस कॉन्स्टेबल विशाल तुमसरे यांनी बंदुकीचा गोळी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. स्वत: पोलिस अधीक्षकांनी विशाल तुमसरे ला एम्स हॉस्पिटलमध्ये नेले आहे. जखमी पोलिस सध्या उपचार घेत आहेत आणि त्याची प्रकृती गंभीर आहे.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close