
काटोल मध्ये निवणुकीची रणधुमाळी


: काटोल मधुन भारतीय जनता पार्टी च्या वतीने 29 ऑक्टोबर रोजी चरणसिंग ठाकूर यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी काटोल यांच्या कडे दाखल केला तत्पूर्वी चरणसिंग ठाकूर यांनी शक्ती प्रदर्शन केल
काटोल मध्ये महा विकास आघाडी बिघाडी झाली असून यांचा फटका राष्टवादी पक्षाचे उमेदवार सलील देशमुख यांना बसणार, लोकसभा निवडणुकीत आघाडी च्या घटक पक्षा च्या सहकार्याने काटोल मधुन बर्वे यांना आघाडी घेऊन निवडून आले होते. परंतु विधानसभा निवडणूक 2024 मध्ये शेकाप पक्षा सह काही पक्ष नाराज आहे, या नाराजीचा सुर काटोल मध्ये राहुल देशमुख यांनी उमेदवार अर्ज दाखल करून दिला. त्यामुळे राष्टवादित मोठी खिंडार पडली असून सलील देशमुख यांना मोठा झटका बसणार हे गृहीत धरल्या जात आहे.
Live Cricket
Live Share Market
