महिलांची नग्न धिंड काढण्याच्या विरोधात देशात संताप

मणिपूर मध्ये महिलांची नग्न धिंड काढण्याची घटना   घटली या  घटनेनंतर   देशात समतापाची लाट पसवली आहे.दरम्यान आता घटनेतील पीडीत महिलांनी त्यांच्यासोबत झालेल्या कुर्तेची भयावह कहाणी सांगितले. पिढीत्यांनी पोलिसावर आरोप केले आहेत– सर्वोच्च न्यायालय या प्रकरणात जातीने लक्ष घालत    असून सरन्यायाधीश खंडपिठाणे सरकारला अल्टिमेटम दिला आहे–. 18 मे रोजी पीडित महिलांच्या वतीने पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती -यामध्ये एका महिलेवर कृरतेने सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचे सांगितले होते.- कानपोंगीकपी गावात झालेल्या हल्ल्यानंतर ते सर्व जंगलात पळून गेले- तिथून थांबल पोलिसांनी त्यांची सुटका करून पोलीस ठाण्यात आणले. तीन महिला सर्वात छोटी अत्याचार एक महिलांचे वय सुमारे 20 आणि 40 वर्ष असल्याचे सांगण्यात येत आहे- पोलीस फिर्यादीत पीडित महिलांनी सांगितले की आम्ही पाच जण होतो .दोन पुरुष आणि तीन महिला आणखी एक पन्नास वर्षे महिलेच्या    जबरदस्तीने कपडे काढण्यात आल्याची माहिती आहे जमावाने तीन महिला पैकी सर्वात लहान महिलेचे वडील आणि भावाची हत्या केल्याचा आरोप आहे.
पोलीस ही त्याच्यात सामील होते मीडिया रिपोर्टनुसार वीस वर्षीय अत्याचा पिढीत तिने सांगितले की आमच्या गावावर हल्ला करणाऱ्या जन्मावा सोबत पॉलिसी होते पोलिसांनी आम्हाला आमच्या घरात जेव्हा उचललं आणि गावापासून पुढे दूर नेऊन सोडून दिले पोलिसांनी आम्हाला त्यांच्या ताब्यात दिले होते. सर्व पुरुषांनी मारलं पिढीचे म्हणणे आहे की सर्व पुरुषांनी मारल्यानंतर जमावणे आमच्या अत्याचार केला त्यांनी सांगितले की घटनेच्या व्हिडीओ काढल्याचे कुटुंबातील कोणालाही माहित नव्हते जमावा पैकी अनेकजण पीडित पिढी तिच्या ओळखीची आहे. त्यापैकी एक तिचा भावाचा मित्र असल्याची त्यांनी सांगितलं .आता या प्रकरणाची चौकशी होणार असून लवकर सत्य बाहेर येईल पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक केल्याची माहिती आहे .मणिपूरचे मुख्यमंत्री एनबीर सिंग यांनी याला दुजोरा दिला आहे.. खुरियम हिरोदास असे आरोपीचे नाव आहे .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पावसाचे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मणिपूरमध्ये घटनेचा उल्लेख केला. पीएम मोदींनी आरपीएफ  कारवाई करण्याचे आदेश दिले. आहेत. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी मणिपूरच्या घटनेची स्वतःहून दाखल घेतली आणि राज्यांनी केंद्र सरकारला प्रकरणी अहवाल सादर करण्यात येईल.

 

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close