मोहगाव भ. येथील रिठी पाझर तलावाचे आऊट लेट फुटून 125 एकर शेतातील पिकांचे नुकसान

काल रात्री मोहगाव भ. येथिल गोडीमोहगाव शिवारात पांजरा (रिठी) पाझर तलावाचा आउटलेट फुटून मोहगाव भ. व पिपळा के.येथील देवळी नदिच्या पुराचा भराव वाढल्यामुळे नदी च्या काठावर असणा-या शेतक-यांचे जवळपास १२५ हे.आर.चे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले.त्यात कापुस, तुर ,संत्रा, मोसंबी ,पाईप व शेतीउपयोगी वस्तु , गाय, वाहुन गेल्यामुळे शेतक-याच्या तोडांत आलेले पिक हिरावुन गेले.याची तात्काळ दखल घेऊन तलाठी यांनी प्राथमिक अहवाल संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवला.यावेळी नंदुभाऊ मोवाडे,आनंद डांगरा व इतर शेतकरी हजर होते.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close