सतीश उर्फ खोक्या भोसले ला अटक

सतीश उर्फ खोक्या भोसले ला अटक

शिरूर मारहाण प्रकरणातील आरोपी आणि आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश उर्फ खोक्या भोसले खोक्या संभाजीनगर मध्येच नाव बदलून एका हॉटेलमध्ये राहात होता. तो तिथूनच प्रयागराजच्या दिशेने रवाना झाला 11 तारखेला बीड पोलिस सतीशचा शोध घेण्यासाठी त्याच्या मागावर निघाले. दिली. 12 तारखेला स्थानिक एसपी यांची मदत घेत बीड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. सकाळी 8 वाजेच्या सुमारास पोलिसांनी त्याला अटक केली. .

.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close