बेलोना नगरीत बालमुर्ति बजरंग बलीचे रामाच्या गजरात आगमन

18/19/20 हनुमंताचा प्रगट दिन व भव्य रथ यात्रा वार्षिक मोहत्सव

बेलोना प्रतिनिधी :चंद्रशेखर मस्के : 18 डिसेंबर ला काल सकाळी पहाटे बजरांगबलीची मूर्ती रेशमी कापडातून बाहेर काढण्यात आली काकड आरती हनुमान चालीसा तसेच पूजा अर्चना करून रात्रीला सुंदर फुलांच्या सजवलेल्या रथामध्ये बंजरंग बलीची मूर्ती ठेवून भव्य मिरवणूक काढण्यात आली .त्यासाठी रांगोळी सडा तसेच . गावातील तरुण मित्र मंडळीनी स्वच्छता अभियान राबवले . बंजरांग बलीच्या रथ मिरवणुकीत गर्जना ढोल तशा पथक हनुमान चालीसा मंडळ दिंड्या भजनी मंडळी व राम झाकी तसेच गावकरी मंडळीनी या मिरवणुकी बजरंग बलीचे दर्शन घेऊन आपल्याला मागच्या वर्षी कोरोना मुळे न झालेल्या दर्शन त्यांना या वर्षी आपले ग्राम दैवत मारुती रायचे दर्शन झाल्याने .या मिरवणुकीत कॉफी चहा चौका चौकात देण्यात आला. तसेच आज बजरंग बलिचा रथ मंदिर परिसर विठ्ठल रुक्मिणी यांच्या मंदिरा जवळ दर्शनासाठी उभा आहेत. आज सुधा नाश्ता पोहा आलुभात भाविक भक्तांना प्रसाद म्हणून दिला जात आहेत. उदयाला बजरंग बलीचा रथ हा सकाळी 9 ला मंदिर परिसरातून दींड्या भजन मंडळी ढोल ताशा पथक हनुमान चालीसा मंडल ब्यांड यांच्या सहायाने भव्य मिरवणूक काढण्यात येईल आणि सायंकाळी 4 ला बाजार चौक राम मदिराजवळ आल्यवरती दही लाही प्रसाद हा विशेष म्हणजे वरून फेकून प्रसाद वितरित केल्या जाईल . रात्रीला पुन्हा 12 वाजता बजरंग बलीला ऐका वर्षा साठी रेशमी कापडात बांधिस्त केल्या जाईल . ही रथ यात्रा सर्व गावकरी जनता आप आपल्या सहकार्याने येणाऱ्या भाविक भक्ताचे स्वागत करीत असतात.ही रथ यात्रा म्हणजे बेलोना नगरीत दिवाळी असते .

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close