दोघांचा मृत्यू, तिघे जखमी कांदिवलीत इमारतीला भीषण आग,

Mumbai Crime : कांदिवलीत इमारतीला भीषण आग, दोघांचा मृत्यू, तिघे जखमीकांदिवली |  : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून आगीचे सत्र सुरू आहेच. आता कांदिवलीतहीएका रहिवासी इमारतीला आगलागल्याचे समोर आले आहे. कांदिवली पश्चिमेकडील महावीर नगर भागातील पवन धाम वीणा संतूर या इमारतीत लागल्याची माहिती समोर आली आहे.

           आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्नांची शर्थ  केली, अखेर त्यांना यश मिळाले. हे बचावकार्य सुरू असताना इमारतीचा  वीजपुरवठा बंद करण्यात आला.  मात्र  ही आग नेमकी का व कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close