प्रवाशांचे मोबाईल चोरणारी दुक्कल गजाआड गर्दीचा फायदा घेत करायचे हात साफ,

ठाणे |रेल्वे स्टेशनवर गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या खिशातले मोबाईल हातचलाखीने चोरणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना कल्याण रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्यात . अशोक गायकवाड व नरेश गायकवाड अशी या दोन सराईत चोरट्यांची नावे असून कल्याण रेल्वे जीआरपी पोलिसांनी त्यांना अटक केली. तसेच पोलिसांनी नऊ गुन्ह्यांची उकल करत या दोन्ही चोरट्यांकडून चोरलेले तब्बल 17 मोबाईल हस्तगत केले. याप्रकरणी पोलीसांकडून अधिक तपास सुरू आहे
Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close