ललित पाटील याचा दावा, मी पळालो नाही, पळवले गेले…सर्वांची नावे…

lalit patil drug case | ललित पाटील याचा दावा, मी पळालो नाही, पळवले गेले...सर्वांची नावे...पुणे | : पुणे येथील ससून रुग्णालयात सुरु असलेले ड्रग्स तस्करी प्रकरण सध्या राज्यात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रकरणातील आरोपी ललित पाटील फरार झाल्यानंतर त्याला तब्बल पंधरा दिवसांनी अटक करण्यात यश आले. मुंबई पोलिसांनी त्याला कर्नाटकमधून अटक केली. पुणे, मुंबई, नाशिक पोलिसांची पथके देशभरात त्याच्या शोधासाठी पसरली होती. अखेर तो पोलिसांना सापडला. त्याला अटक केल्यानंतर त्याने खबळजनक दावा केला. आपण पळालो नव्हतो, तर आपणास पळवले गेले होते, असे त्यांने म्हटले आहे.

ललित पाटील यांनी आपली नार्को टेस्ट करा, अशी मागणी स्वत: केली आहे. पुणे पोलिसांकडूनच आपल्या जीवाला धोका आहे. आपण पळालो नव्हतो तर आपणास पळवण्यात आले होते, यामागे कोणाचा हात आहे, यासर्वांची नावे आपण सांगणार आहोत, असा दावा ललित पाटील याने केल्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलीस आपली नार्को टेस्ट करु शकतात, असे त्याने म्हटले आह

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close