
आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा
आता सर्वात मोठी बातमी
आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली . आसाराम बापू हा 2013 मधील एका बलात्काराच्या प्रकरणात दोषी आढळलाहोता .त्यामुळे आसाराम बापूला जन्मठेपेची गांधीनगर कोर्टाने शिक्षा सुनावली. मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे ही मुलगी मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे आसाराम बापूच्या आश्रमात शिकत होती या मुलीच्या आरोपानुसार आसाराम ने जोधपूरच्या आश्रमात बोलावलं होतं आणि 15ऑगस्ट 2013 रोजी मुलीचे शोषण केल्याची तक्रार दिल्लीत दाखल करण्यात आली.२२ वर्ष जुने प्रकरण १० वर्ष जुन्या खटल्याचा सुनावणीवर निकाल लागला -शेवटी आज आसाराम बापू यांना गांधीनगर कोर्टाने शिक्षा सुनावली
Live Cricket
Live Share Market



