
नैराश्यातून बेरोजगार तरुणाची विहिरीत आत्महत्या
नरखेड येथील रमेश गुजर यांची गळफास घेऊन मृत्यू
नैराश्यातून बेरोजगार तरुणाची आत्महत्या
विहिरीत उडी घेऊन संपविली जीवनयात्रा
जलालखेडा:- हाताला काम मिळत नसल्याने नैराश्यातून सुशिक्षित बेरोजगार तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, त्याचा विहिरीत मृतदेह आढळून आला. ही मृत तेजस घटना जलालखेडा अलोणे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भिष्णूर येथे मंगळवारी (दि.२७) दुपारी ३ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
केले असून, तो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत होता. नुकत्याच झालेल्या रेल्वे परीक्षेच्या निवड यादीमध्ये मित्रांची नावे होती. मात्र आपले नाव नसल्याने तो निराश होता, अशी माहिती त्याच्या निकटवर्तीयांनी पोलिसांना दिली. दरम्यान, त्याने भिष्णूर शिवारातील एका विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. विहिरीत त्याचा मृतदेह आढळून येताच, पोलिसांना सूचना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. तेजस नामदेव अलोणे (३२, रा. याप्रकरणी जलालखेडा पोलिसांनी बेलोना, ता. नरखेड) असे मृत तरुणाचे अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, नाव आहे. तेजसने डी.एडचे शिक्षण पूर्ण तपास सुरू केला आहे.
