१३ हजार शिधापत्रिका रद्द होण्याच्या मार्गावर

तांत्रिक बिघाड झाल्याने १३  हजार शिधापत्रिका धारक  गेल्या दोन महिन्या  रेशन पासून वंचित आहे . तिसरा महिना सुरु झाला  .परंतु तांत्रिक बिघाड दूर झाल्या  वर १३ हजार शिधापत्रिका धारकांना वर्षाच्या सुरवातीला रेशन मिळन्यास सुरुवात होईल . असे मानले जात असले तरी तपशील पीओएस  मशीन मध्ये उपलब्ध झालेला नाही . या महिन्यात धान्य न मिळाल्यास  नियमा नुसार  हि शिधापत्रिका रद्द होणार  त्यामुळे ६५ हजार लोकांना त्याच्या वाट्याचे धान्य मिळणार नाही .

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...
Back to top button
Close
Close