
दिग्रस पोस्ट ऑफिसमधील मोठ्या आर्थिक घोटाळ्याचा पर्दाफाश!
दिग्रस पोस्ट ऑफिसमधील मोठ्या आर्थिक घोटाळ्याचा पर्दाफाश!
शीलाताई बाळबुधे – दिग्रसच्या पोस्टमास्तर – यांना अखेर निलंबित करण्यात आलं आहे!”2021 ते 2025 या कालावधीत दिग्रस पोस्ट ऑफिसमध्ये शेकडो खातेदारांच्या खात्यांमधून लाखो रुपयांची अफरातफर झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.विदर्भ दर्पणने याबाबत सर्वप्रथम बातमी प्रकाशित केली होती. आमच्या या बातमीची दखल घेऊन पोस्ट खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी सुरू केली.या चौकशीत गंभीर आर्थिक अनियमितता आढळल्यानेपोस्टमास्तर शीलाताई बाळबुधे यांना सस्पेंड करण्यात आलं आह
हा प्रकार समोर येताच खातेदारांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे.
“सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं पोस्ट खात्याच्या सूत्रांनी सांगितलं आहे.”
“अशा बातम्यांसाठी जोडलेले राहा विदर्भ दर्पण सोबत.
व्हिडीओ आवडल्यास लाइक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका!
पुनः भेटूया पुढच्या बातमीसह. धन्यवाद!
यटल्स:
“पोस्टात अफरातफरचा स्फोट!”
“शीलाताई बाळबुधेंना निलंबनाचा दणका!”
