डॉ.श्रीकांत जिचकार यांच्या पुण्यतिथी निमित्य काटोल ला दंत शिबीर उत्सहात सम्पन्न
June 4, 2025
40 Less than a minute
स्वर्गीय डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या पुण्यतिथी निमित्य काटोल ला दंत शिबीर उत्सहात सम्पन्न
देशाचे विस्व विदवान, माजी मंत्री डॉ श्रीकांत जिचकार त्यांच्या पुण्यतिथी निमित्य अण्णाभाऊ साठे सभागृह काटोल येथे दंत शिबीर आयोजित करण्यात आले होते. डॉ श्रीकांत जिचकार यांचे सुपुत्र व काँग्रेस चे नेते यज्ञावलकीय जिचकार यांच्या कडून दंत चिकिसा शिबीर आयोजित करण्यात करण्यात आले होते , नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दंत शिबीराला दिला, काटोल वाशियांनी मोठया प्रमाणात दंतशिबिरात येऊन तपासणी करून घेतली यज्ञवळक्य जिचकार यांच्या सामाजिक कार्याची त्यांची सर्वत्र स्तुती होत आहे. यावेळी काँग्रेस जेष्ठ नेते अभिजीत सपकाळ, तर प्रताप ताटे, मिलिंद देशमुख, डॉ अनिल ठाकरे,दतातत्र्य धवड, दिलीप सुतोने उपस्थित होते.