भाऊ आणि वडीलाची यांची हत्या

भोपाळ : अल्पवयीन मुलीने ने भाऊ आणि वडील यांची हत्या आपल्या प्रियकर च्या माध्यमातून केली, पियकर हत्या करीत असतांना व्हिडीओ करीत होती. या दुहेरी हत्यानी जबलपूर हादरल आहे. सवितर प्रदेशातील जबलपूर येथे झालेल्या दुहेरी हत्याकांडाने  मध्य प्रदेशातीलच नव्हे तर देशातील हादरवलं आहे. या हत्याकांडातील मुख्य आरोपी मुकुल सिंह याला अटक झाल्यापासून या प्रकरणात दररोज काही ना काही धक्कादायक माहिती समोर येत आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची दिशाच बदलून टाकणारी आणखी एक गोष्ट समोर आली आहे.
आरोपी मुकुलने पोलिसांच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. मुकुलने सांगितलं की, घटनेनंतर 75 दिवसांत मुकुलने अल्पवयीन मुलीसोबत 45 वेळा शारीरिक संबंध ठेवले होते. हृदय पिळवटून टाकणारी बाब म्हणजे वडील आणि भावाचे मृतदेह खोलीत पडून असताना पाच तासात दोघांनी अनेकदा शारीरिक संबंध ठेवले. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून असंही समोर आलं आहे की, आरोपी मुकुल जेव्हा मुलीच्या वडील आणि भावाची निर्घृण हत्या करत होता, तेव्हा अल्पवयीन मुलगी तिच्या मोबाईलवर व्हिडिओ बनवत होती.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close