
दिग्रस येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन
नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात दिग्रस भाऊसाहेब येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन 27, 28,29 मार्च ला करण्यात आले. या बैलगाडा मध्ये महाराष्ट्रातील नामवंत बैलजोडया येणार असून 15 लक्ष रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. ही शर्यत मनोज खडतकर यांनी आयोजित केली, अशा शर्यत मधुन शेतकऱ्याना लाभ मिळावा म्हणून या मागचा उद्देश आहे.
Live Cricket
Live Share Market
