प्रेम प्रकरणातून गर्भवती, लग्नाच्या दवाबा मुळे तरुणीला जाळले
प्रेम प्रकरणातून तरुणीला जाळले
अज्ञान तरुणीचा मृतदेह गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तहसील देवटोला परिसरात मिळाल्याने भीतीचे सावट निर्माण झाले होते या घटनेची माहिती पोलिसांना मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेहची ओळख करून घेतली, ओळखी दरम्यान ही तरुणी आमगाव तहसील च्या मानेकसा येथील रहिवासी आहे.
मृतक तरुणाची आई वडील यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीवरून आरोपी हा मृतक तरुणीला ओळखत होता. आरोपी ला ताब्यात घेण्यात आले असून आरोपीने गुन्हा कबूल केला आहे तरुणीही आरोपीच्या बाळाची आई होणार होती त्यामुळे त्याच्यावर लग्नासाठी मुलीने दवाब निर्माण केल्याने तिचा गळा आवरून तिचा खून या परिसरात केला, पुरावे नाहीसे करण्यासाठी त्याने प्रेताला जाळून टाकले. शेवटी आरोपीला पोलिसांनी बेडया ठोकल्या.प्रेम प्रकरणातून तरुणीला जाळले
अज्ञान तरुणीचा मृतदेह गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तहसील देवटोला परिसरात मिळाल्याने भीतीचे सावट निर्माण झाले होते या घटनेची माहिती पोलिसांना मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेहची ओळख करून घेतली, ओळखी दरम्यान ही तरुणी आमगाव तहसील च्या मानेकसा येथील रहिवासी आहे.
मृतक तरुणाची आई वडील यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीवरून आरोपी हा मृतक तरुणीला ओळखत होता. आरोपी ला ताब्यात घेण्यात आले असून आरोपीने गुन्हा कबूल केला आहे तरुणीही आरोपीच्या बाळाची आई होणार होती त्यामुळे त्याच्यावर लग्नासाठी मुलीने दवाब निर्माण केल्याने तिचा गळा आवरून तिचा खून या परिसरात केला, पुरावे नाहीसे करण्यासाठी त्याने प्रेताला जाळून टाकले. शेवटी आरोपीला पोलिसांनी बेडया ठोकल्या.