
अमित शाह च्या विरोधात काटोल मध्ये निषेध मोर्चा
देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी 17 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपमानित शब्दात बोल्या बद्दल, देशात आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या आहे. याचा निषेध सर्वत्र होत, काटोल मध्ये सुद्धा याज्ञवलक्य जिचकर यांच्या नेतृत्वात निषेध मोर्चा काढण्यात आला.जीवन गायकवाड, अजय ठाकरे,रवि काकडे, प्रशांत निकोसे,विजय गोंडणे,प्रफुल्ल गायकवाड, सलीम शेख, सूरज काकडे,भूषण हिवसे, सह मोठया प्रमाणात नागरिक उपस्थित होते
Live Cricket
Live Share Market
